Surprise Me!

तो' म्हणतो एेश्वर्या राय आहे मादक अभिनेत्री | Aishvarya Is True Eye Candy | Latest Bollywood Updates

2021-09-13 1 Dailymotion

हिंदी इंडस्ट्रीत अभिनेत्रींमध्ये सर्वात सुंदर दिसण्याची चढाओढ लागलेली असते. सौंदर्याच्या संकल्पनांना दोन अभिनेत्रींनी नवा आयाम दिला. त्यापैकी एक होती सुश्मिता सेन आणि दुसरी होती एेश्वर्या राय. आजही एेश्वर्याचे जगभर फॅन आहेत. इंडस्ट्रीही त्याला अपवाद नाही. अक्षय खन्नाने पुन्हा एकदा एेश्वर्याच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तिच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'एेश्वर्या आणि मी अनेकदा एकत्र काम केलं आहे. पण माझ्या मते सर्वात मादक अभिनेत्री आजही तीच आहे. मी जेव्हा केव्हा तिला भेटलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews